नमस्कार दोस्तों जैसा आप सब जानते हो आजकल स्टेटस का बहुत ट्रेंडिंग काम चल रहा है हर कोई आजकल कही न कही किसी कैटेगरी में स्टेटस ढूंढ रहा है आज में आपके लिए लाया हु | Whatsapp Marathi Status For Hindi, Whatsapp Marathi Status Hindi 2020, Best Marathi Status Hindi And English जिससे आपको मराठी भाषा में भी स्टेटस पढ़ने और दोस्तों को सेंड करने के लिए मिल जायेगे | आप स्टेटस को अपने दोस्तों फॅमिली मेम्बर्स ,सभी के साथ शेयर कर सकते हो और बहुत आसानी से व्हाट्सप्प और फेसबुक पर भी शेयर कर सकते हो
Whatsapp Marathi Status For Hindi, Whatsapp Marathi Status Hindi 2020, Best Marathi Status Hindi And English
डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत,
आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.
***********
फोन च्या जमान्यात माझे आपले लोक Touch
मध्ये राहत नाहीत, हीच गोष्ट मनाला Touch करते.
***********
और भी स्टेटस पढ़े____Peer Murshid Status Hindi, Best Murshad Shayri Hindi 2020, Whatsapp Status For Murshad
मला शून्य व्हायला आवडेल भलेही माझे किंमत नसेल पण ज्याच्या सोबत
जोडलो जाईल त्याची किंमत नक्कीच वाढवेल.
********
वेळ आला आहे तर घाम गाळा
नाहीतर काही दिवसांनी अश्रू गाळावे लागतील.
नाहीतर काही दिवसांनी अश्रू गाळावे लागतील.
आपण जिंकणार याच विचाराने
कामाला सुरवात करा.
जीवनात एकटं राहण अवघड नाही पण एखाद्याची सवय
झाल्यानंतर एकटं राहणं मात्र अवघड असते.
***********
लोकांना एखाद्या नात्याचा कंटाळा आला की दूर
जाण्याची कारण सापडतात.
**********
whatsapp status in marathi, marathi sad status for whatsapp in marathi language, best status in marathi for whatsapp, aai status in marathi for whatsapp, whatsapp status in marathi on love